ऐरोली (प्रतिनिधी) - नवी मुंबईत स्वच्छ सर्वेक्षण सुरु असताना महापालिके ने कार्यतत्परता दाखवून शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध ठिकाणी नेत्रदीपक कारंज्यांची निर्मिती केली. मात्र स्वच्छ सर्वेक्षण अभियान संपताच कारंज्यांकडे लक्ष देण्यास महापालिकेच्या अधिका-यांना वेळ नसल्यामुळे आजमितीस शहरातील हे कारंजे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. ऐरोली येथील ऐरोली - मुलुंड मार्गावरील दिवा कोळीवाडा या मध्यवर्ती चौकात महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण सुरु असताना तातडीने पाण्याची पाईपलाईन आणन शईशई नाचणारे कारंजे याठिकाणी बसवण्यात आले. मात्र स्वच्छ सर्वेक्षण केंद्रीय पाहणी पथक येऊन गेल्यानंतर आता हे कारंजे बंद पडले आहेत. त्यामुळे आता हे कारंजे बंद का करण्यात आले असा सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात असून हे कारंजे पुन्हा सुरु करा अशी मागणी केली जात आहे. ऐरोली येथील ऐरोली - मुलुंड मात्र मागील काही दिवसांपासून हे संपर्क साधून विचारणा केली असता, मार्गावरील दिवा कोळीवाडा या कारंजे बंद असल्यामुळे येथील सदरठिकाणची पाईपलाईन लिकेज मध्यवर्ती चौकात हे कारंजे बसविण्यात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होताना झाली असून त्यातून पाणी थेट रस्ते आल्यामुळे याठिकाणाला एक दिसत असन महापालिकेने स्वच्छ ढभाजकामध्ये जात असल्याने वेगळीच झळाली प्राप्त झाली होती. सर्व्हेक्षणापुरतेच मोठा निधी खर्च वाहतूक कोंडी होऊ लागली त्यामुळे येथील सौंदर्यातही भर पडली ____ करून हे कारंजे बसवले होते का असा असल्याने हे कारंजे बंद आहेत. मात्र होती. मध्यवर्ती भागातील हे कारंजे या उपरोधीक सवाल त्यांच्याकडून केला लवकरच ही समस्या निकाली मागावरून ये-जा करणान्या मार्गावरून ये- जा करणा-या जात आहे. यासंदर्भात कार्यकारी काढण्यात येईल असे त्यांनी जात आहे. वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत होते. अभियंता गिरीश गुमास्ते यांना सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान संपताच अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शहराच्या सौंदर्यात भर घालणारे दिवा कोळीवाडा चौकातील कारंजे बंद