एनआय हायस्कूलच्या प्राचार्यांवर कारवाई करा



  • उरणमधील पालकांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी


उरण (प्रतिनिधी) - अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दोघांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष परदेशी व एनएआय हायस्कूलच्या प्राचार्य भाग्यश्री साठे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आहे. संतोष परदेशी याला अटक करून त्याला २२ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली तर दुसरी आरोपी हायस्कूलच्या प्रा.भाग्यश्री साठे यांना जामीन मंजूर झाला असल्याचे समजते. त्यामुळे पालक वर्गात संतापाची लाट उसळत त्यांनी साठे यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शाळेतून त्वरित निलंबित करण्याची मागणीपत्र उरणचे वपोनि दोघांविरोधात तक्रार दाखल केला. यांना न्यायालयाने जामीन मंजूर जगदीश कुलकर्णी यांना काल दिले. उरण पोलीस स्टेशनने गुन्हा केला आहे. एनआय हायस्कूलच्या एका । रजिस्टर नंबर ४७/२०२० भादवी याविरोधात पालकांनी काल पत्रकार अल्पवयीन मुलीचा संतोष परदेशी कलम ३५४(ड), ५०६ सह पोक्सो परिषद घेत गैरप्रकाराला प्रोत्साहन याने विनयभंग केल्याची तक्रार कलम २०१२ चे कलम १२ प्रमाणे देणाऱ्या व प्रा.भाग्यश्री साठे यांना हायस्कूलच्या प्राचार्या भाग्यश्री गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पाठीशी घालणाऱ्या उरण व मुंबईतील साठे यांच्याकडे मुलीने केली संतोष परदेशी यास सोमवार दि. शालेय व्यवस्थापन कमिटीची ही असता, त्यांनी संतोष परदेशी १७ फेब्रुवारी रोजी अटक करून सखोल चौकशी करण्याची मागणी याची बाजू घेत मुलीला बेदखल न्यायालयात हजर केले असता केली आहे. या तक्रार अर्जाच्या प्रती केले. दरम्यान, संबंधीत मुलीने न्यायालयाने २२ फेब्रुवारी पर्यंत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,पोलीस पोलीस स्टेशनला जाऊन संतोष न्यायालयीन कोठडी सुनावली. तर आयुक्त, शालेय प्रशासन यांच्याकडे परदेशी व भाग्यश्री साठे या दुसरी आरोपी प्रा.भाग्यश्री साठे लेखी पत्राद्वारे केली आहे.