पनवेल ((प्रतिनिधी) - एका अल्पवरीन मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीला अति.सत्र न्राराधिश पनवेल रांनी 14 वर्षे सक्त मजूरी आणि 80 हजाराच्रा दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्यातील अल्पवरीन मुलीवर आरोपी प्रदीप रामभाऊ गारकवाड (38 रा.वडघर) राने तिच्रा घरी कुणीही नसताना वारंवार बलात्कार केला होता. दरम्यान, पिडीता 4 महिन्रांची गरोदर असल्राचे निष्पन्न झाले होते. राबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्रात तक्रार दाखल करताच वपोनि अशोक राजपूत रांनी रा प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली चौधरी रांच्राकडे दिला. सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीला अटक करण्रात आली.
सदर खटला मा. अति. सत्र न्राराधिश पनवेल माधुरी आनंद रांच्रा न्रारालरात सुरू झाल्रानंतर पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील गुरव, कारकून पो.ना.सिद्धप्पा उपाध्रे रांनी गुन्ह्यातील सर्व साक्षीदार रांना व्रवस्थित ब्रिफिंग केलेनुसार सरकारी वकील श्रीमती. अश्विनी बांदिवडेकर रांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडून सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्रात आले. सर्व साक्षीदारांचे साक्ष तपासल्रावर व उलट तपासणी पुरक झाल्रा होत्रा.
तसेच डीएनए अहवाल व तांत्रिक तपासणी अहवाल पाठपुरावा करून वेळेत प्राप्त करून घेवून मा. न्रारालरासमोर मांडल्राने मा.न्रारालराने आरोपीस दोषी ठरवून एकूण 14 वर्षे शिक्षा व 80 हजार रुपरे दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
अल्पवरीन मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीस 14 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा