नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी रा.नानिवली, ता. खालापूर हस्तगत केला असल्याची माहिती मुंबई गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाच्या जि.रायगड व दत्ताराम गोविंद मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस पोलिसांनी जुना मुंबई पुणे रोड पंडित (५५) रा.खरवंडी ता.कर्जत निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी दानफाटा ता. पनवेल येथील असे याप्रकरणी अटक केलेल्या दिली. दरम्यान, ' यु टयुब' वर साईकृपा हॉटेल परिसरात सापळा आरोपींची नावे असून दोघांकडून बंदुका बनविण्याचे व्हिडीओ क्लिप रचून अवैधरित्या गावठी गावठी बनावटीच्या बारा बोअरच्या पाहून सदर दोघा जणांनी पुढे स्वत: बनावटीच्या बंदका बनवन विक्री १० बंदकांसह २ काडतसे, मोबाईल च १२ बोअरच्या बंदका तयार करुन करण्यासाठी आलेल्या दोघा जणांना फोन व एक दचाकी तसेच ८ अर्धवट त्यांची विक्री केली असल्याचे जेरबंद करण्याची कामगिरी केली बंदका व बंदका बनविण्यासाठी पोलिसांच्या तपासातून निष्पन्न आहे. परशराम राघव पिरकड (४०) लागणारे साहित्य असा मुद्देमाल झाले आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारुगोळा बनविणारे, खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबतच्या सुचना पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाच्या पोलिसांनी अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली होती. दि.१८ फेब्रुवारी रोजी पथकाचे पोलिस हवालदार सतिश सरफरे यांना जुना मुंबई पुणे रोड दानफाटा येथील साईकृपा हॉटेल परिसरात दोघेजण गावठी बनावटीच्या बंदकांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन वपोनि कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदरठिकाणी सापळा रचून उपरोक्त दोघा जणांना १० बंदकांसह ताब्यात घेत याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३,५, २५ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन दि.१९ फेब्रुवारी रोजी अटक केली. दरम्यान, सदर दोघा आरोपींकडे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये यातील दत्ताराम पंडित याने दहावी शिक्षणानंतर इलेक्ट्रीशियनचा कोर्स केलेला असल्याचे तसेच त्याचा साथीदार परशुराम पिरकड हा सुतारकाम करत असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले. सदर दोघेही आरोपी मागील पाच ते सहा वर्षापासून इलेक्ट्रीशियनच्या कामासोबतच पनवेलखोपोली व कर्जत परिसरातील परवाना असलेल्या बंदका दुरुस्तीचे काम करत होते तसेच तीन वर्षापूर्वी सदर दोघांनी ' यु टयुब' वर बंदका बनविण्याचे व्हिडीओ क्लिप पाहून स्वत: च १२ बोअरच्या बदका तयार करु लागले व त्यासाठी लागणारे साहित्य सदर दोघांनी कुर्ला, कर्जत, खोपोली व चौक याठिकाणाहून खरेदी केल्याचे तसेच यापूर्वी आरोपींनी बंदका तयार करुन कर्जत व पनवेल परिसरात विकल्या असल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे. गुन्हेशाखा उपायुक्त प्रविणकुमार पाटील, सहाय्यक आयुक्त सतिश गोवेकर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निलेश तांबेज्ञानेश्वर भेदोडकर, राणी काळे, सहा पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, पोलिस हवालदार शशिकांत शेंडगे, पोपट पावरा, मोहन कदम, ज्ञानेश्वर बनकर, विष्णू पवार, प्रकाश साळुखे, सागर हिवाळे, दिलीप भास्करे, सतिश चव्हाण, मिथुन भोसले,मेघनाथ पाटील व रुपेश कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
गावठी बनावटीच्या बंदुकांची विक्री करणारे दोघे अटकेत