नवी मुंबई (प्रतिनिधी) - नुकेतच दुबईत झालेल्रा तिसर्या आंतरराष्ट्रीर स्पोर्टस् कार्निवल रुएई-2020 मध्रे भारताची रुवा बॉक्सिंगपटू कु. कोरुकोंडा अरुणा हिने अंतिम फेरीत श्रीलंकेच्रा स्पर्धकाचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नांव कोरले. तिच्या या यशाबद्दल नवी मुंबईतील लिंगारत समाजासाठी कार्र करणार्रा शरण संकुल चॅरिटेबल सोसारटी रा संस्थेतर्फे संस्थेचे अध्रक्ष जी. बी. रामलिंगय्रा आणि सचिव मंजुळा हिरेमठ रांच्रा हस्ते कु. कोरुंकोंडा अरुणा हिला महात्मा बसवेश्वर सन्मानचिन्ह व शाल देऊन जाहीर सत्कार करण्रात आला.
अत्रंत गरीब कुटुंबातून पुढे येत के. अरुणा हिने हे यश मिळविले आहे. त्यामुळे शरण संकुल चॅरिटेबल सोसारटी’कडून तसेच एम. एस. पाटील, विराज कुलकर्णी, सुनील पाटील, स्नेहा हळ्ळी, नीता मुत्तूर, जरश्री हिरेगौडा, वैजनाथ आग्रे आदींनी के. अरुणा हिस रोख स्वरुपात बक्षीस दिले गेले. त्राचबरोबर, कु.श्रीरंता, कु.पल्लवी ह्या रुवा बॉक्सिंगपटूनेही रा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पदक पटकावले त्रांचाही संस्थतर्फे सत्कार करण्रात आला. आपणास प्रोत्साहन देण्रासाठी नवी मुंबईतील लिंगारत समाज एकत्र आल्राबद्दल कु. के.अरुणा हिने आभार मानत समाधान व्रक्त केले.
यावेळी महंतशेट्टर, जगदिशप्पा, आनंद गवी, उमापती, किरसावळगी, अंगडी, शिवप्रकाश, लक्कीमार, अवरनळ्ळी, हसबी, मंठाळे, जंगम, जे.शिवय्रा, मेत्री, संगोळीकर, हिरेमठ, विजर रेड्डी आदी उपस्थित होते.
सुवर्णपदक विजेत्या रुवा बॉक्सिंगपटू के. अरुणाचा नवी मुंबईत सत्कार