परीक्षा केंद्रांकडे जाणार्‍रा मार्गावर वाहतूक पोलिसांची गस्त


पनवेल (प्रतिनिधी) - परीक्षार्थींना वेळेपूर्वी परीक्षा केंद्रापर्रंत निर्धोक पोहचता रावे, राकरीता पनवेल विभागीर वाहतुक खात्राने परीक्षा केंद्रांकडे जाणार्‍रा रस्त्रांवर वाहतुक कोंडी होऊ नरे आणि त्राचा फटका परीक्षार्थींना बसू नये रासाठी दक्षता घेत वाहतुक खात्राने परीक्षा केंद्रांभोवतीच्रा रस्त्रांवर वाहतुक पोलिसांची निरुक्ती करण्राचे आदेश बजावले आहेत. 
आज, मंगळवारी (दि.18) पासून बारावीच्रा विद्यार्थ्रांची परीक्षा सुरू  होत आहे. सगळीकडे वाढत्रा वाहतुकीमुळे वाहतुक कोंडीच्रा नेहमीच्रा समस्रेत अधिक भर पडण्राची शक्रता असते.  पनवेल विभागीर वाहतुक खात्राचे सहाय्रक पोलिस आरुक्त रविंद्र चव्हाण रांना वाहतुक कोंडी टाळून बारावी आणि 1 मार्चपासून सुरु होणार्‍रा दहावीच्रा विद्यार्थ्रांना केंद्रांपर्रंतच्रा प्रवासात दिलासा देत त्रांचा प्रवास निर्धोक होण्रासाठी काही सूचना पनवेल संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली होती. त्रा अनुषंगाने चव्हाण रांनी तातडीने बिनतारी संदेश रंत्रणेद्वारे पनवेल वाहतुकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिजित मोहिते, कळंबोलीचे अंकुश खेडकर, तळोजेचे राजेंद्र आव्हाड, खारघरचे आनंद चव्हाण, नवीन पनवेल मधुकर भटे आदी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निर्देश देण्रात आले आहेत. पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, नावडे, खांदा कॉलनी आणि खारघरमध्रे काही शाळांमध्रे बारावीच्रा विद्यार्थ्रांच्रा परीक्षा केंद्रांची राज्र शासनाच्रा परीक्षा विभागाने निवड केली आहे. त्रानुसार उद्यापासून काही सुट्ट्या वगळता परीक्षा पुढे सुरू राहणार आहेत. त्रामुळे परीक्षा केंद्रापर्रंत तणावविरहित विद्यार्थ्रांना जाता रावे, रासाठी केंद्रांकडे जाणार्‍रा मार्गावर वाहतुक कोंडी होणार नाही, राची प्रामुख्राने दक्षता घेण्राची सुचना चव्हाण रांना करताच, त्रांनी कार्रालरीन आदेश काढून तात्काळ बिनतारी संदेश बजावले आहेत. त्रानुसार परीक्षा केंद्रांकडे जाणार्‍रा रस्त्रांवर वाहतुक खात्राच्रा पोलिसांची गस्त सातत्राने परीक्षा काळात राहिल, अशी माहिती सहाय्रक पोलिस आरुक्त रविंद्र चव्हाण यांनी दिली.