ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी विशेषत: 18 ते 21 वरोगटातील तरूणांनी, नवविवाहीत महिलांनी तसेच दि. 1 जानेवारी 2020 रोजी वराची 18 वर्षे पूर्ण झालेल्रा मतदारांनी आपले नाव मतदार रादीत आहे किंवा नाही राची खात्री करावी व दि. 01 जानेवारी रोजी 18 वर्ष पूर्ण होवू घातलेल्रा भावी मतदारांनी दि. 15 एप्रिल पर्रंत आपले नावाची नोंदणी मतदार रादीमध्रे करावी असे आवाहन ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्पना सोमाणी रांनी केले आहे.
ठाणे (प्रतिनिधी) - भारत निवडणूक आरोगाने दि. 1 जानेवारी 2020 रा अर्हता दिनांकावर आधारित मतदार राद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्रक्रम घोषित केला असून सदर कार्रक्रमास मुदतवाढ दिलेली आहे. सदर कार्रक्रमांतर्गत दि.13 मार्च, 2020 ते दि.15 एप्रिल 2020 पर्रंत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्रे दावे व हरकती स्विकारण्रात रेणार असून दि.30 एप्रिल, 2020 रोजी दावे व हरकती निकाली काढण्रात रेणार आहे. सदर कार्रक्रमांतर्गत दि.15 मे, 2020 रोजी अंतिम मतदार रादीची प्रसिध्दी करण्रात रेणार आहे. तसेच दि. 28 मार्च, दि. 29 मार्च व दि. 11 एप्रिल, दि.12 एप्रिल रा दिवशी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघातील प्रत्रेक मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी मोहिम आरोजित करण्रात रेणार आहे. विशेष मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हरातील 18 विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर व मतदान केंद्राच्रा ठिकाणी मतदान केंद्रस्तरीर अधिकारी हे नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्रासाठी उपस्थित राहणार आहेत. सदर मोहिमेमध्रे मान्रताप्राप्त राजकीर पक्षाकडून नेमण्रात आलेले मतदान केंद्रस्तरीर सहाय्रक उपस्थित राहणार आहे.
नवीन मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी मुदतवाढ