पनवेल (प्रतिनिधी) - मुंबईचे वपोनि एन.बी.कोल्हटकर पनवेल तालुक्यातील दांडफाटा यांना मिळालेल्या माहितीनुसार येथे असलेल्या साईकृपा त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष हॉटेलच्या पाकींगमध्ये मध्यवर्ती पथकाने पनवेल तालुका कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईच्या पोलिसांच्या सहकार्याने ही पथकाने टाकलेल्या एका कारवाई केली. छाप्यातून देशी बनावटीच्या देशी बनावटीच्या १० बंदुका बंदुका व काडतुसा हस्तगत व काडतुसे यांची अंदाजे दिड केल्या. या प्रकरणी दोघा जणांना लाख रुपये किंमत असल्याचे ताब्यात घेण्यात आले आहे. सांगण्यात येते तर रोख रक्कम, मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मोबाईल फोन व इतर साहित्य असा मिळून एकूण २ लाख ०६ (४०, रा.नानिवली) व दत्ताराम हजार ३६० रुपये किंमतीचा गोविंद पंडीत (५५ रा.खरवंडी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणातील आरोपींचा शोध मध्यवर्ती नोंद करण्यात आली असून या गुन्हे शाखेतर्फे करण्यात येत प्रकरणी परशुराम राघव पिरकड आहे.
पोलिसांच्या कारवाईत 90 देशी बनावटीच्या बंदुका, काडतुसे जप्त