राबाडेगावातील हळदीकुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद


ऐरोली (प्रतिनिधी)समाजसेविका प्रतिक्षा वासुदेव पाटील व नवी मुंबई महापालिकेचे माजी शिक्षण मंडळ सदस्य तथा भाजपचे राबाडे तील ज्येष्ठ पदाधिकारी वासुदेव पाटील यांच्यावतीने राबाडेतील हिरा काळू नारणकर शाळा क्र.४७ येथील भव्य पटांगणावर बुधवारी महिलांसाठी भव्य दिव्य हळदीकुंकू समारंभ आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदीकुंकू समारंभास मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकमेकींना वाण दिले. ऐरोलीचे आ.गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी आ. गणेश नाईक यांनी कार्यक्रमाचे आयोजक वासुदेव पाटील यांच्या कार्याचा गौरव करतांनाच त्यांच्यातील निस्वार्थी भावनेचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, वासुदेव पाटील हा निस्वार्थी कार्यकर्ता आहे. कधीही कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता जी जबाबदारी मिळेल ती विश्वासाने पार पाडणारा, सर्वांचा मान सन्मान करणारा व अहंकार नसलेला असा आपला लाडका कार्यकर्ता आहे व म्हणूनच त्याच्या वाढदिवसाला मागील १२ वर्ष आपण न विसरता आवर्जून येत असतो अशा भावना मढवी, माजी परिवहन समिती व्यक्त केल्या. आयोजक वासुदेव सभापती मोहन म्हात्रे, यशवंत पाटील यांनी आपल्या भावना पाटील, वत्सलाताई कांबळे व्यक्त करतांना सांगितले की, आदींसह इतर विविध मान्यवर महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आव समाजातील इतर सर्व गुणवंतांचा गणेश नाईक यांचा आयोजक सन्मान व्हावा म्हणून दरवर्षी वासुदेव पाटील यांच्याकडून भव्य वाढ दिवस दिनी हळदीकुंकू असा सत्कार करण्यात आला समारंभाचे आयोजन केले जात तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत असल्याचे सांगतांनाच गुणवंत विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिकराबाडे गावचा ख-या अर्थाने महिला व भजनी मंडळांचा सत्कार विकास करण्यासाठी गावातून करण्यात आला. यानिमित्त कुणी तरी नगरसेवक व्हावा अशी मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेल्या आपल्यासह इतर कार्यकर्त्यांची परशुराम कोळी यांच्या आर्केस्ट्राने मनोमन इच्छा असल्याचे एकच धमाल उडवून दिली होतीसांगितले. महिलांसाठी आकर्षक खेळ याप्रसंगी महापौर जयवंत पैठणीचा हे या कार्यक्रमाचे खास सुतार, माजी नगरसेवक सीताराम आकर्षण होते. यात विजेत्या महिलांना मान्यवर व आयोजक वासुदेव पाटील यांच्याहस्ते बक्षीस म्हणून पैठणी साडी देऊ न सन्मानित करण्यात आले. सूत्र संचालन प्रल्हाद नाईक व स्वप्नील झगडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.