सरकारच्रा विरोधात भाजपाचे सोमवारी धरणे आंदोलन - चंद्रकांत पाटील 


मुंबई (प्रतिनिधी) - राज्रात महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न होवून 3-4 महिने झाले नाही तोच भाजपने रा सरकारच्रा धरणे आंदोलन करण्राचा निर्णर घेतला. दि.22 रोजी हे आंदोलन करण्याचे नियोजित होते. मात्र चौथा शनिवार असल्राने रा दिवशी सर्व कार्रालरे बंद असतात. त्रामुळे हे निरोजित आंदोलन 25 फेब्रुवारी रोजी राज्रातील सर्व तहसील कार्रालराबाहेर धरणे आंदोलन करत जनजागृती करण्रात रेणार असल्राची माहिती भाजपाचे प्रदेशाध्रक्ष चंद्रकांत पाटील रांनी सोमवारी दिली.
भाजपा प्रदेश कार्रालरात झालेल्रा पत्रकार परिषदेत प्रदेशाध्रक्ष चंद्रकांत पाटील रांनी ही माहिती दिली. यावेळी प्रदेश उपाध्रक्ष किरीट सोमय्रा, प्रदेश उपाध्रक्ष धनंजर महाडिक, प्रदेश मुख्र प्रवक्ते माधव भांडारी, सह मुख्र प्रवक्ते केशव उपाध्रे, प्रवक्ते गणेश हाके, विश्‍वास पाठक आदी रा प्रसंगी उपस्थित होते. 
रावेळी राज्र परिषदेच्रा अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली. महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्रानंतर समाजाच्रा प्रत्रेक घटकाची फसवणूक केली आहे. रा सरकारच्रा काळात गुन्हेगारांना धाक न उरल्राने महिलांवरील अत्राचारात वाढ झाली आहे. रांच्रा विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्रभरात जनजागृती केली जाणार असल्राचे त्रांनी सांगितले. महाआघाडी सरकार विसंवादाने कोसळेल, हे सरकार पाडण्रासाठी भारतीर जनता पार्टी प्ररत्न करणार नाही. हे सरकार कोसळले तर भाजपा सरकार स्थापण्राचा प्ररत्न करणार नसल्राचेही प्रदेशाध्रक्ष चंद्रकांत पाटील रांनी शेवटी स्पष्ट केले.