सार्वजनिक आणि मानसिक स्वच्छतेचे महत्व आपल्या प्रवचनांतून व स्वकृतीतून पटवून देणारे संत गाडगेबाबा महाराज यांच्या १४४ व्या जयंतीदिनानिमित्त नवी मुंबई महारपालिका मुख्यालयात अॅम्पी थिएटर येथे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी सभागृह नेते रविंद्र इथापे, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त अभिवादन
• Dainik Lokdrushti Team