दिवागाव सर्कलजवळ उघड्यावर सिलेंडर गॅसचा वापर


ऐरोली (प्रतिनिधी) - घरगुती गॅसबाबत शासनाने ठरुवून दिलेले नियम नियम धाब्यावर बसवून नवी मुंबईत विविध ठिकाणी घरगुती गॅसच्या सिलिंडरचा उघडयावर व्यवसायासाठी वापर होताना दिसत असून एपीएमसी पोलिसांनी आपल्या हद्दीत अश्याप्रकारे बेकायदा घरगुती गॅसचा व्यवसायिक कारणासाठी वापर करणाऱ्या खादयपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची घटना ताजी असतानाच काल रबाळे पोलिसांनी दिवागाव सर्कल जवळ, सेक्टर ९ याठिकणी उघडयावर गॅसचा वापर करणाऱ्या दोघा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. रणजित रामदास पाटील (४७) रा.दिवागाव व रूपेश एकनाथ नारणकर(३३) रा. दिवा कोळीवाडा असे गुन्हा दाखल झालेल्या विक्रेत्यांची नवे आहेत. मानवी जीवन धोक्यात येईल अशा प्रकारे हयगयीने गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याबाबतची माहिती रबाळे पोलिसांना तक्रारीच्या अनुशंगाने सिलिंडरचा उघडयावर प्राप्त झाली होती. त्यांनुसार वरिष्ठ व्यवसायासाठी वापर होताना दिसून पोलीस निरीक्षक योगेश गावडे आले. याप्रकरणी पोलिसांनी काही यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत कलम २८५ व दिवागाव सर्कल जवळ, सेक्टर ९ मुंबई पोलीस कायदा कलम ३३ याठिकाणी छापा टाकला असता, (डब्ल्यू) १३१ प्रमाणे गुन्हा दाखल उपरोक्त दोघांकडून गॅसच्या केला आहे.