नवी मुंबई (प्रतिनिधी) - यावर्षीच्या 2 नोव्हेंबरला 17 वर्षांखालील फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वचषक फुटबॉल तथा कुमारी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असूून साखळी फेरीतील सामने अहमदाबाद, भुवनेश्वर, गुवाहाटी आणि कोलकाता रेथे खेळवण्रात रेणार आहेत. अंतिम सामना 21 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील नेरुळ येथील डी. वार. पाटील स्टेडिरमवर खेळवण्रात रेईल. उपांत्र फेरीचे सामने 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी तर उपांत्र लढत 17 नोव्हेंबर रोजी होईल. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या संरोजन समितीने कोलकाताऐवजी नवी मुंबईची निवड केली आहे. त्यामुळे महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार देशातील पाच शहरांमध्रे रंगणार आहे. दरम्या, फिफाच्रा प्रतिष्ठेच्रा स्पर्धेच्रा आरोजनासाठी भारत दुसर्रांदा सज्ज झाला आहे. रा स्पर्धेला घवघवीत रश मिळवून देण्रासाठी देशवासीरांचा पाठिंबा आवश्रक आहे. भारताचा 17 वर्षांखालील महिला संघ पहिल्रांदाच रा स्पर्धेत खेळत आहे. देशवासीरांसाठी हा अभिमानास्पद क्षण असून रा स्पर्धेला रशाच्रा शिखरावर नेण्रासाठी आम्ही सर्वतोपरी प्ररत्न करणार अ सल्याची प्रतिक्रिया केंद्रीर क्रीडामंत्री किरेन रिजिजू रांनी व्यक्त केली आहे.
कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना होणार नवी मुंबईत