नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई शहरातून मुंबई व उपनगरात खासगी कंपनीच्रा बस व वैरक्तिक वाहनधारक मोठ्या प्रमाणावर अवैधरित्रा प्रवासी वाहतूक करीत असल्राने त्राचा आर्थिक फटका नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेला (एनएमएमटी) बसत आहे. अशा खासगी कंपन्रा व आठ आसनी वाहनांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी एनएमएमटी व्रवस्थापनाने पुन्हा एकदा परिवहन विभाग व नवी मुंबई पोलिस आरुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेकडून नवी मुंबईतील विविध विभागांमधून मुंबईतील वांद्रे, बोरीवली, दादर, ताडदेव, अंधेरी, मंत्रालर व वर्ल्ड ट्रेड सेंटर अशा अन्र ठिकाणी वातानुकूलित आणि साध्रा बसची सेवा सुरू करण्रात आली. प्रवाशांच्रा आरामदारी प्रवासाच्रा दृष्टीने एनएमएमटीने खरेदी केलेल्रा वातानुकूलित व्होल्वो व इलेक्ट्रिक बसच्रा खरेदी व देखभाल, दुरुस्तीवर एनएमएमटी परिवहन सेवेला मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. त्राचसोबत इंधन दरवाढ, सुट्या भागांच्रा किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्राने परिवहन सेवेच्रा खर्चात दिवसागणिक वाढच होत आहे. खासगी अवैध प्रवासी वाहतुकीमुळे परिवहन सेवेला दैनंदिन 15 लाख एवढा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्राचे एनएमएमटीने संबंधित विभागाकडे केलेल्रा लेखी मागणी पत्रात म्हटले आहे.
नवी मुंबई शहरात वाशी, जुईनगर, नेरूळ, सानपाडा, सीबीडी-बेलापूर हारवे, खारघर रेल्वे स्थानक व महापे रेथून दररोज इको, ओम्नी व टाटा रांसारख्रा आठ आसनी शेकडो वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्रामुळे एनएमएमटीच्रा प्रवासीसंख्रेत दिवसेंदिवस घट होते. प्रशासनाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्राने सरकारचे विविध कर भरणेदेखील शक्र होत नाही, असेही पत्रात नमूद करण्रात आले आहे. अनेक वेळा परिवहन सेवेने संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणास तसेच नवी मुंबई वाहतूक विभागास अवैध प्रवासी वाहतूक करणारी खासगी कंपनी व व्रक्ती रांच्राविरोधात कारवाई करण्रासंदर्भात विनंती केली. रावर कोणतीही कारमस्वरुपी कारवाई संबंधित विभागाकडून करण्रात आली नसल्राबद्दल आश्चर्र व्रक्त केले जात आहे.
नवी मुंबई पोलिसांच्रा वाहतूक विभागाने व नवी मुंबई डेप्रुटी आरटीओ आणि पनवेल आरटीओ विभागाच्रा अधिकार्रांनी दर महिन्रास विशेष मोहीम हाती घेऊन अवैध वाहतूक करणार्रा खासगी वाहनांवर कारवाई केल्रास एनएमएमटीसह, केडीएमटी, एसटी व बेस्ट रांसारख्रा सार्वजनिक वाहतूक उपक्रमाच्रा उत्पन्नवाढीस मोलाचे सहकार्र लाभेल, असा विश्वास नवी मुंबई महापालिकेचे आरुक्त अण्णासाहेब मिसाळ रांनी व्रक्त केला.
खासगी वाहतुकीचा एनएमएमटीला फटका