नवी मुंबई (प्रतिनिधी) - तुरुंगात करण्यात आली आहे. लुटमारीच्या एका प्रकरणात मोहम्मद शरीफ ऊर्फ बाबा शिक्षा झाल्यानंतर पॅरोलवर अब्दुल कादरी असं या आरोपीचं सुटून फरार झालेल्या एका नाव असून त्याच्यावर नवी सराईत गुन्हेगाराकडे लाखो मुंबईसह डोंबिवलीतही गुन्हे नोंद रुपयांच्या बनावट नोटा असल्याची माहिती पोलिसांनी सापडल्या आहेत. कल्याणमध्ये दिली. त्याला अटक करण्यात आली मोहम्मद शरीफ हा मूळचा असून त्याची रवानगी पुन्हा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले आहे. डोंबिवलीतील निळजे रेल्वे स्टेशनमध्ये झालेल्या ५५ लाखांच्या चोरीप्रकरणी त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची नाशिक तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. २०१४मध्ये तो नाशिक तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होती. आरोपी मोहम्मद शरीफ याच्याविरोधात नवी मुंबई आणि डोंबिवलीतही गुन्हे नोंद असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत (भिवंडी गुन्हे अन्वेषण विभाग) यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, रवींद्र पाटील, अब्दुल लतीफ मंन्सूरी, किशोर माने, राजेंद्र अल्हाट, सुधाकर चौधरी आदींनी ही कारवाई केली.
Boix
आरोपी मोहम्मद शरीफ ऊर्फ बाबा अब्दुल कादरी टिटवाळ्याच्या बनेली गावात लपल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. कल्याणमधील नातेवाईकांनाही तो भेटायला येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे भिवंडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला कल्याणमधून जेरबंद केलं. त्याच्याकडून १ लाख ९६ हजाराच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.