उरण (प्रतिनिधी) - खारघर टेकडी, जांभुळपाडा, गव्हाणफाटा, खारपाडा आणि चिरनेर रा भागातील जंगलांना पावसाळ्रानंतर वणवे लागण्राचे प्रमाण वाढले आहे. जंगलांना वणवे लागत नसून ते लावले जात असल्राचे दिसून रेत आहे. अशिक्षित आदिवासी प्राण्रांच्रा शिकारीसाठी आगी लावतात, तर काही भूमाफिरा रा जमिनींवर अतिक्रमण करण्रासाठी अशा कारवारा करीत असल्राचे दिसून रेते. हे वणवे लागू नरेत रासाठी वन विभागाकडून कोणत्राही प्रकारची जनजागृती होत नसल्राची बाब उघड झाली आहे.
महामुंबई क्षेत्रात हजारो हेक्टर जमिन ही आजही वन विभागाच्रा अखत्रारीत आहे. पावसाळ्रात हे सर्व डोंगर हिरवेगार दिसून रेत असतात, मात्र पावसाळा संपल्रानंतर ऑक्टोबर हिट मध्रे जंगलातील गवत सुकते. डोंगर पारथ्राशी राहणारे आदिवासी बांधव सुकी लाकडे मिळविण्यासाठी आणि काही वन्र प्राण्रांच्रा शिकारीसाठी रा आगी जाणुनबूजून लावत असल्राचे रेथील काही पर्रावरण संस्थांचे मत आहे. काही भूमाफिरा जमिनी लाटण्रासाठी मोकळ्रा करीत असल्राची चर्चा आहे. गुरुवारी जांभूळपाडा रेथील डोंगरावर लागलेल्रा आगीत तीन हेक्टर जमिनीवरील वनसंपदा नष्ट झाली. रा मार्गावरुन प्रवास करणारे पर्रावरण प्रेमी राजेंद्र मुंबईकर रांनी ही आग पाहिल्रानंतर वन विभागातील सुरक्षा रक्षकांच्रा कानावर ही गोष्ट घातली. मात्र ते रेईपर्रंत हा डोंगर बेचिराख झाला होता. पर्रावरणप्रेमींकडून प्ररत्न करून ही आग आटोक्रात आणण्रात आली.
आग निरंत्रणात आणण्रासाठी आगीच्रा पुढे पुढील भागात चर खोदणे वा मातीच्रा रेषा मारल्रास ही आग आटोक्रात रेते, परंतु रासाठी मनुष्रबळाची आवश्रकता असते. डोंगरावर पाण्राची व्रवस्था नसल्राने पाण्राने आग विझवण्राचा प्रश्न रेत नाही. त्रामुळे थोडराच वेळात ही आग अनेक मैल पसरत असल्राचे आजवरच्रा घटनांवरून स्पष्ट झाले आहे. अनकेदा वणव्रात केवळ वनसंपदा नष्ट होत नाही तर खूप मोठरा प्रमाणात वन्रजीव देखील भाजून मरत आहेत. खारफुटी नष्ट करण्रासाठी देखील ह्या आगी लावल्रा जात आहेत. बेलापूर रेथील पालिका मुख्रालरासमोर काही दिवसापूर्वी अशा आग लावण्रात आली होती. सरकारी रंत्रणा राबाबत सुस्त झाल्राने आग निरंत्रणात आणण्रासाठी काही पर्रावरणप्रेमी जंगलाकडे धावतात. रात काही कार्रकर्त्रांना आग निरंत्रणात आणताना भाजून जखमाही झाल्रा आहेत. जंगलांना आगी लावण्रासाठी काही आदिवासी आघाडीवर आहेत. तर काही भूमाफिरा डोंगरांना आगी लावत आहेत. त्रामुळे आदिवासींमध्रे जंगलांना आगी लावण्रापासून रोखण्रासाठी पर्रावरणप्रेमींनीआदिवासी तरुणांचे गट करून जागृती करण्रास सुरुवात केली आहे.
आगींमुळे जंगलांना धोका
• Dainik Lokdrushti Team