नवी मुंबईच्या भरभराटीचा संकल्प!

नवी मुंबई महापालिका निवडणूक पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाच्यावतीने आरुक्त अण्णासाहेब मिसाळ रांनी मंगळवारी अर्थसंकल्पीर अंदाजपत्रक स्थारी समितीसमोर सादर केले. शहराच्या विकासावर भर देणारे आणि पुन्हा एकदा मालमत्ता व पाणीपट्टी करवाढीतून नागरीकांना मुक्तता देणारे अर्थसंकल्पिर अंदाजपत्रक महत्वपूर्ण व लक्षणीय ठरले आहे. गेल्रा वर्षीच्रा सादर केलेल्रा जून्रा प्रकल्पांना चालना देण्याचा संकल्प या अर्थसंकल्पिर अंदाजपत्रकातून व्यक्त होतानाच गेल्रा अनेक वर्षांपासून सिडकोकडून हस्तांतर न झालेले 520 भूखंड, एमआरडीसीकडून रेणारे 233 भूखंड पदरात पाडून घेण्राचे काम पूढील वर्षात केले जाणार आहे. राखेरीज एमआरडीसीमध्रे नवीन रस्ते पालिकेतर्फे केले जाणार आहेत. दिव्रांगांच्रा स्टॉल्सकरीता सिडकोकडून अतिरीक्त जागा मागणे, बहुउद्देशीर इमारतींचा विनिरोग, जनसारकल सहभाग प्रणालीत वाढ, नौका विहार ठिकाणांमध्रे वाढ, मार्केटमध्रे वाढ करण्राचा मानस प्रशासनाने व्रक्त केल्याचे यातून ध्वनीत होते. तीन हजार 850 कोटी रुपरांची जमा आणि तीन हजार 848 कोटी रुपरे खर्चाचे आणि एक कोटी 9 लाख रुपरे किमतीच्रा शिलकीचा मूळ अर्थसंकल्प असून त्यापैकी 3 हजार 848 कोटी रूपरे विविध विकास कामांवर खर्च केले जाणार असल्राचे अंदाजपत्रक मांडण्रात आले आहे. सलग 25 व्रा वर्षी नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा मालमत्ता व पाणीपट्टी करवाढीतून मूक्तता मिळाली आहे. ही बाब महत्वाचीच म्हणावी लागेल. मात्र अशा प्रकारची करवाढ होत नसल्रामुळे पाणीपट्टी वसूलीत 14 टक्के आर्थिक तूट होत असून त्याची जाणीवही  प्रशासनाला असल्याचे दाखवून दिले आहे. भविष्रात पाणीकरात वाढ करण्राची या अंदाजपत्रकात केलेली तरतूद हेच सांगते. तथापी महापालिका निवडणूक पार्श्‍वभूमीवरील हे अंदाजपत्रक असल्याने आश्‍वासनांचा पाऊस असणेही आश्‍चर्य वाटले नसते. मात्र तसे न होता वा तसे न करता प्रशासनातर्फे नागरीकांवर नव्रा रोजना व प्रकल्पांची घोषणा रा अंदाजपत्रकात करण्रात आलेली नाही. किंबहुना गेल्रावर्षीतील अर्धवट अवस्थेमधील प्रकल्प पूर्ण करण्रावर लक्ष केंद्रीत केले आहे, हे उत्तम म्हणायचे! नागरी सुविधांसाठी 987 कोटी, प्रशासकीर सेवांसाठी  638 कोटी, पाणी पुरवठा व मलनिःस्सारणासाठी 580 कोटी, उद्यान व मालमत्तांसाठी 389 कोटी, ई-गव्हर्नस 22 कोटी, सामाजिक विकास  43 कोटी, स्वच्छ महाराष्ट्र व घनकचरा व्रवस्थापनासाठी 429 कोटी, केंद्र व राज्र सरकारच्रा रोजना 90 कोटी, आरोग्र सेवांसाठी 166 कोटी, परिवहन सेवा 96 कोटी तर आपत्ती निवारण व अग्निशमन सेवांसाठी 85 कोटी याशिवाय सरकारी कर परतावा, शिक्षण, कर्ज  परतावा, अतिक्रमण आदीसाठी निधी खर्च केला जाणार असल्याचे अंदाजपत्रकात म्हटले आहे. नवी मुंबईचा लौकीक देशात होत असून अलिकडच्या काळात शहराचा होणारा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील गौरव सार्‍यांनाच भावत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत शहर देशात अव्वल होण्यासाठी प्रयत्नशील असून त्यादृष्टीने महापालिका प्रशासन हे लोकप्रतिनिधी आणि शहरवासीयांना सोबत घेत अनेक उपक्रम करीत आहेत. यादृष्टीनेही अंदाजपत्रकातील आर्थिक तरतुदी आणि कामांचा संकल्प असल्याचे यानिमित्ताने लक्षात येते. वाहतूक कोंडी फोडण्राच्रा दृष्टीने ठाणे-बेलापूर मार्गावर अत्राधुनिक साधने व साहित्राचा वापर करून रा मार्गाचा विकास केला जाणार आहे. पामबीच मार्गाचाही विकास करणे, नवी मुंबई शहरातील एकूण लोकसंख्रेपैकी वृद्धांची संख्रा लक्षात घेत वृद्धांसाठी पालिकेतर्फे वृद्धाश्रम उभारणे, शहरातील प्रदूषण वातावरण बदल व बदली पर्जन्र स्थिती रा विविध परीणामांच्रा मापनाची गरज पाहता अत्राधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्रेक नोडमध्रे एक हवा मापन रंत्र उभारणे, शहरातील सर्व रुग्णालरांमध्रे माफक दरात डारलेसीस सेवा सुरू करण्याबरोबरच आरोग्र सेवांचे संगणकीकरण करणे, शहरात अद्यारावत पशुवधगृह उभारणे शिवाय विद्युत पशुदहन व्रवस्था व पशु वैद्यकीर रुग्णालर बांधणे, ऐरोलीतील चिंचपाडा रेथे घनकचरा, सांडपाणी व इतर टाकाऊ वस्तूंच्रा वापरातून सामुहीक बारोगॅस रुनिट बांधण्राचे काम सद्या पालिकेतर्फे करण्रात रेत आहे. रा प्रकल्पातून सुमारे 500 मेगावॅट वीज निर्मिती करणे यासह अनेक काही विकासकामे प्रशासनाने योजली असून ती वेळेत पूर्ण झाली तर शहरातील आधुनिकीकरणात आणि सोयीसुविधांमध्ये भर पडेल हे निश्‍चित. हे सारे पाहता महापालिकेचे अंदाजपत्रक नवी मुंबईच्या भरभराटीचा संकल्प वाटत असून तो पूर्णत्वास जायला हवा, हीच शहरवासीयांची अपेक्षा असेल!