नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेमार्फत कोपरखैरणे, सेक्टर-11 रेथे सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरु करण्रात आल्रा असून सदर शाळेमध्रे सन 2020-21 साठी नर्सरी व इरत्ता 5वी ते 8वी करीता प्रवेश प्रक्रिरा सुरु करण्यात रेत आहे. प्रवेश पुर्णत: नि:शुल्क असल्राने रा सुविधेचा लाभ पालकांनी घ्रावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्रावतीने करण्रात रेत आहे.
प्रवेशाबाबतचा तपशिलानुसार वरोगट नर्सरी: 3+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबरपर्यंत); इरत्ता 5वी : 10+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबरपर्यंत); इरत्ता 6वी : 11+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबर 2020 रोजीचे); इरत्ता 7वी : 12+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबर 2020पर्यंत); इरत्ता 8वी : 13+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबर 2020पर्यंत) प्रवेश संख्रा प्रती वर्ग 60 विद्यार्थी इतकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रवेशासाठी आवश्रक कागदपत्रांमध्ये पाल्राचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड व वडिलांचा रहिवासी पुरावा, शिकत असल्रास बोनाफाईड सर्टिफिकेट यांचा समावेश आहे. वर नमूद शाळेतुन नि:शुल्क प्रवेश अर्ज येत्या दि. 28 फेब्रुवारी पर्रंत (वेळ सकाळी 11ते दुपारी 2 वाजेपर्रंत) उपलब्ध आहेत. पालकांनी सदर अर्ज आवश्रक कागदपत्रांसह येत्या दि.29 फेब्रुवारीपर्रंत संबंधित शाळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी शाळेपासून 1 कि.मी. चे आत अंतरावर राहणा-रा विदरार्थ्रांना प्राधान्र देणेत रेईल, दि.30 सप्टेंबर रोजी उक्त नमूद केल्राप्रमाणे वर वर्षे पूर्ण असणे आवश्रक आहे, इरत्ता 5वी ते 8वी प्रवेशाकरीता विद्यार्थी इंग्रजी माध्रमाच्रा उइडए शाळेत शिकत असलेला असावा, इरत्ता 5वी ते 8वी करीता प्रत्रेक वर्गात 20 पेक्षा जास्त विद्यार्थी उपलब्ध न झाल्रास नैसर्गिक वाढीने वर्ग सुरू राहतील, शिक्षण नि:शुल्क असुन बस सेवा उपलब्ध असणार नाही, शाळा प्रवेशाचे सर्व अधिकार मा.आरुक्त, नमुंमपा रांचे स्वाधीन राहतील आदी आवश्रक अटी प्रवेशासाठी असल्याची माहिती देण्यात आली.
सीबीएसई बोर्ड शाळांतील वर्ग विद्यार्थी प्रवेशासाठी महापालिकेचे आवाहन
• Dainik Lokdrushti Team