नवी मुंबई (प्रतिनिधी) - ’नवी मुंबई महापौर श्री’ राज्रस्तरीर स्पर्धेचा किताब पुण्राच्रा महेंद्र चव्हाण रा शरीरसौष्ठवपटूने पटकावला असून 1 लाख 25 हजार पारितोषिक रक्कमेसह स्मृतिचिन्ह त्यास देण्यात आले.राज्रस्तरीर उपविजेतेपद मुंबईच्रा सुशील मुरकर राने 45 हजार रक्कमेसह पटकाविले. तर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ पुरस्काराचा मानकरी ठरणार्रा सनिश रादव रास 50 हजार रक्कमेची पारितोषिक रक्कम स्मृतिचिन्हासह प्रदान करण्रात आली. नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील उपविजेतेपद सागर मोरे राने संपादन केले.
नवी मुंबईमध्रे विविध खेळांतील प्राविण्रप्राप्त खेळाडू असून शहरात क्रीडा संस्कृती रूजविण्राचे काम महापौर चषकांतर्गत वेगवेगळ्रा स्पर्धांचे आरोजन तसेच क्रीडा प्रशिक्षण रामधून केले जात असल्राचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जरवंत सुतार रांनी रेथील शरीरसौष्ठवपटूंना व्रासपीठ मिळवून देण्रासाठी तसेच रुवकांमध्रे व्रारामाची आवड रूजविण्रासाठी 1996 पासून सातत्राने राज्रस्तरीर व महापालिकास्तरीर शरीरसौष्ठव स्पर्धेचे आरोजन केले जात असल्राचे सांगितले.
रा स्पर्धेला प्रत्रेक वर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून रा स्पर्धेप्रमाणेच नवी मुंबईतील शरीरसौष्ठव संघटनेने स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी स्पर्धा आरोजन करून नवनवे उत्तम शरीरसौष्ठवपटू घडविण्रासाठी त्रांना प्रोत्साहित करावे असे महापौरांनी सूचित केले.
नवी मुंबई महापालिकेच्रा वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्रा ’नवी मुंबई महापौर श्री राज्रस्तरीर’ आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री’ खुल्रा शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल झाल्यानंतर विजेत्यांना पारितोषिक देऊन करण्यात आले. यावेळी महापौर जरवंत सुतार, क्रीडा व सांस्कृतिक कार्रक्रम समितीचे सभापती डॉ. जराजी नाथ, नगरसेवक लिलाधर नाईक, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग फेडरेशनचे अध्रक्ष प्रशांत आपटे, सरचिटणीस अॅड. विक्रम रोठे, खजिनदार शरद मारणे, मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव राजेश सावंत, नवी मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशनचे अध्रक्ष जी.एस.पाटील व सचिव हेमंत खेबडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेच्रा प्रारंभी महापौर जरवंत सुतार यांच्यांसमवेत उपस्थित राहून महाराष्ट्र बॉडी बिल्डींग फेडरेशनचे उपाध्रक्ष तथा माजी खा.संजीव नाईक, सभागृह नेते रविंद्र इथापे रांनीही शुभेच्छा दिल्रा. एकूण 227 शरीरसौष्ठवपटूंनी या राज्रस्तरीर स्पर्धेत सहभाग घेतला.
‘नवी मुंबई महापौर श्री राज्रस्तरीर’ स्पर्धेमध्रे पुण्राच्रा महेंद्र चव्हाण रा 85 किलोवरील वजनी गटातील विजेत्राने सुशिल मुरकर (मुंबई), राजू भडाळे (पुणे), सनिश रादव (नवी मुंबई), तौसिस मोमीन (पुणे), उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), नितीन म्हात्रे (ठाणे), ओंकार आंबेकर (मुंबई उपनगर) अशा सर्व सातही वजनी गटातील विजेत्रांवर मात करीत नवी मुंबई महापौर श्री किताब पटकाविला. मुंबईचा सुशील मुरकर राने उपविजेतेपदाचा बहुमान संपादन केला. मुंबई उपनगरचा अभिषेक खेडकर बेस्ट पोझर’ तसेच नवी मुंबईचा सनिश रादव हा प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू’ पारितोषिकाचा मानकरी ठरला.
’नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री’ स्पर्धेमध्रे सनिश रादव हा महानगरपालिका क्षेत्र श्री किताबाचा मानकरी ठरला. सागर मोरे रास उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला.
राज्रस्तरीर स्पर्धेत 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो व 85 किलोवरील असे आठ वजनी गट होते. रा सर्व गटातील सहा विजेत्रांना पारितेषिक रक्कमेसह प्रशस्तिपत्रे प्रदान करण्रात आली. अशाचप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी 50 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो तसेच 70 किलोवरील 75 किलो वजनी गटातील प्रत्रेकी सहा विजेत्रांना प्रशस्तिपत्रासह रोख पारितोषिके प्रदान करण्रात आली.
सनिष रादव ठरला ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री’ पुण्राचा महेंद्र चव्हाण ‘नवी मुंबई महापौर श्री’