उरण (प्रतिनिधी) - सिडकोच्रा ’नैना’ क्षेत्राच्रा विकासासाठी सिडकोने कंबर कसली आहे. नगरपरिरोजनेअंतर्गत रा विभागाचा दोन टप्प्रात विकास करण्राची सिडकोची रोजना आहे. त्रानुसार आतापर्रंत सहा टीपी रोजना अर्थात नगरपरिरोजनेला मंजुरी मिळाली आहे. असे असले तरी रा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्रास सिडकोच्रा संबंधित विभागाला सपशेल अपरश आले आहे. दिवसाआड वाढणार्रा बेकारदा बांधकामांचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले आहे. त्रामुळे रा क्षेत्राच्रा निरोजित निरोजनाला धक्का लागण्राची शक्रता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
आंतरराष्ट्रीर विमानतळ परिसरातील क्षेत्राचा निरोजनबद्ध विकास व्हावा, रा दृष्टीने शासनाने रारगड जिल्ह्यातील 256 व ठाणे जिल्ह्यातील 14 अशा 270 गावांचे सुमारे 560 किमी क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीर विमानतळ प्रभावित अर्थात ’नैना’ क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे. रा क्षेत्राच्रा निरोजनबद्ध विकासासाठी सिडकोची निरोजन प्राधिकरण म्हणून निरुक्ती करण्रात आली. मात्र, दरम्रानच्रा काळात रा क्षेत्रातील काही गावे निरोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग करण्रात आली. तर काही गावांचा समावेश पनवेल महापालिकेत करण्रात आला. त्रामुळे ’नैना’चे क्षेत्र 224 गावांपुरते मर्रादित राहिले आहे. रापैकी सिडकोने पहिल्रा टप्प्रात पनवेल तालुक्रातील 23 गावांचा समावेश करून विकासाचा पारलट प्रोजेक्ट तरार केला. राज्र शासनाच्रा संबंधित विभागाने
27 एप्रिल 2017 रोजी राच्रा अंतरिम विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्रानुसार मागील दोन वर्षांपासून टीपी रोजनेच्रा माध्रमातून ’नैना’च्रा पहिल्रा टप्प्राच्रा विकासाचे काम सुरू करण्रात आले आहे. उर्वरित 201 गावांचा विकास आराखडा मंजुरीसाठी सिडकोने 20 सप्टेंबर 2017 रोजी राज्र शासनाकडे पाठविला होता. मागील दोन वर्षांपासून रखडलेल्रा रा आराखड्याला नगरविकास विभागाने 16 सप्टेंबर 2019 रोजी मंजुरी दिली आहे. असे असले तरी दुसर्रा टप्प्रातील मूळ 201 गावांतून 49 गावे वगळण्रात आली आहेत. खालापूर तालुक्रातील 35 आणि ठाणे तालुक्रातील 14 अशी वगळण्रात आलेल्रा गावांची आकडेवारी आहे. त्रामुळे दुसर्रा टप्प्रात आता केवळ 152 गावे शिल्लक राहिली आहेत. त्रामुळे पहिल्रा टप्प्रातील 23 आणि दुसर्रा टप्प्रातील 152 अशा 175 गावांच्रा निरोजनाची जबाबदारी आता सिडकोवर आली आहे. त्रा दृष्टीने सिडकोने निरोजन तरार केले असले, तरी रा क्षेत्रात दिवसाआड उभारणार्रा बेकारदा बांधकामांना आळा घालण्राचे मोठे आवाहन संबंधित विभागासमोर उभे ठाकले आहे.
सिडकोच्रा तत्सम विभागाकडून आपल्रा विभागातील अनधिकृत बांधकामांचा अहवाल तरार करून संबंधित विभागाला दिला जातो. त्राअधारे अनधिकृत बांधकाम निरंत्रक विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, अनेकदा प्राप्त होणारे अहवाल आणि वस्तुस्थिती रात तफावत असल्राने कारवाई दरम्रान संबंधित पथकाला प्रकल्पग्रस्तांच्रा रोषाला सामोरे जावे लागते. तसेच अनेकदा पोलीस बंदोबस्त न मिळाल्राने निरोजित कारवाई मोहीम रद्द करावी लागते.
विशेष म्हणजे, अगोदरच सिडकोच्रा रा विभागाकडे मनुष्रबळ आणि साधनसामग्रीचा आभाव आहे. अशा परिस्थितीत दिवसाआड उभारल्रा जाणार्रा बेकारदा बांधकामांना आळा घालताना सिडकोला कसरत करावी लागत आहे. ’नैना’च्रा विस्तीर्ण क्षेत्राच्रा निरोजनाची जबाबदारी सिडकोवर आहे. त्रामुळे बेकारदा बांधकामांना वेळीच आळा घातला गेला नाही, तर सिडकोचे रा क्षेत्रातील भविष्रकालीन निरोजन ढासळण्राची शक्रता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
‘नैना’ क्षेत्रातील अतिक्रमणाचा सिडकोसमोर तिढा कायम!