नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्रांच्रा ज्ञानात भर पडावी तसेच त्रांच्रात कौशल्र वृध्दी व्हावी, राकरिता मे.मेझॉन रांच्रा व्रावसारिक सामाजिक जाणिवेतून मे.लर्निंग लिन्क्स रांच्रा संरुक्त विद्यमाने मोबाईल इनोवेशन स्टेशन नवी मुंबई क्षेत्रातील शाळांसाठी उपलब्ध करुन देण्रांत आली आहे. नवी मुंबई महापालिका शाळेतील इरत्ता 6वी, 7वी व 8वी च्रा विद्यार्थ्रांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देणेत आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिका शाळा क्रमांक 74, कोपरखैरणे रेथे थिंक बिग स्टेम प्रोग्राम व मोबाईल इनोवेशन स्टेशन रांचे उद्घाटन महापौर जरवंत सुतार रांच्रा हस्ते काल मुख्रालराच्रा आवारात झेंडा दाखवून करण्रात आले. त्राप्रसंगी स्थारी समिती सभापती नवीन गवते, महापालिका आरुक्त अण्णासाहेब मिसाळ, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती नेत्रा शिर्के, नगरसेवक रामचंद्र घरत, शिक्षणाधिकारी नितिन काळे व मेझॉनच्रा प्रतिनिधी गारत्री, उषा आदी मान्यवर उपस्थित होते. गारत्री रांनी सर्व उपस्थितांना थिंक बिग स्टेम प्रोग्राम व मोबाईल इनोवेशन स्टेशनविषरी विस्तृत माहिती दिली.
नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये थिंक बिग स्टेम प्रोग्राम सुविधा