तुर्भे (प्रतिनिधी)- तुर्भे एमआयडीसी भागात असलेल्या डम्पिंग ग्राऊंडमुळे त्या परिसरातील हजारो रहिवाशांचे जीवनमान धोक्यात आल्याने हे डम्पिंग ग्राऊंड तत्काळ दुसरीकडे हलविण्याची मागणी मागील काही वर्षांपासून येथील नागरिकांची असतानाच काल या डम्पिंग ग्राऊंडला दुपारच्या सत्रात अचानक आग लागली होती. या आगीच्या घटनेची माहिती वाशी अग्निशमन दलास मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन उपाययोजना करत (उर्वरित पान ३
तर्भे डम्पिंग ग्राऊंडवर आग