शिवजयंतीनिमित्त कामोठ्यात 'एक शहर एक शोभाया'


नवी मुंबई (प्रतिनिधी) - हिंदवी स्वरूपात काढण्यात आलेल्या या महाराज यांच्या मूर्तीची आरती करुन स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शोभायात्रेमध्ये तरुणांनी डॉल्बीवर व पुष्पमाला अर्पण करून ही शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या ताल धरला, संपूर्णशहरातील नागरिक शोभायात्रा कामोठे पोलीस उत्साहात पार पडली. यानिमित्त तरुणाई रस्त्यावर लोटली होती. ठाण्यापासून संपूर्णशहरात शिस्तपूर्ण शहरात शिवजयंतीचा जल्लोष पनवेलमधील कामोठे शहरात अनेक वातावरणात पार पडली. या पाहावयास मिळाला. मंडळ आहेत. मात्र, या सर्व मंडळांनी शोभायात्रेत लहान मुले व मुलींनी शिवजयंतीनिमित्त कामोठेवासीयांनी एकीने निर्णय घेत 'एक शहर-एक केलेले विविध पेहराव सर्वांचे लक्ष वेधून वेगवेगळ्या शोभा यात्रा काढण्यापेक्षा शोभा यात्रा' काढण्याचे ठरवून घेत होते. नाशिक ढोल आणि डीजेच्या 'एक शहर एक शोभायात्रा' काढून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी तालावर तरुण-तरुणींपासून एकतेचे दर्शन घडविले. करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण आबालवृद्धही गाण्यांच्या तालावर शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य केला आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी थिरकताना दिसत होते.