उरण (प्रतिनिधी) - गुटखाबंदी असतानाही परराज्रातून रेणारा अवैध गुटखा व त्राचे शालेर विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्रासाठी संबंधित गुटखा कंपनीच्रा मालकांवर व रा अवैध व्रवसारातील सूत्रधारांवरच ’मोक्का’ कारद्यान्वरे कारवाई करण्राबाबत गांभीर्राने विचार करावा असं उपमुख्रमंत्री अजित पवार रांनी सांगितलं आहे. तसेच ज्रा क्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून रेईल तेथील अन्न व औषध प्रशासनाच्रा व पोलिस अधिकार्रांना जबाबदार धरुन त्रांच्रावरही कारवाई करण्राचे निर्देशही त्रांनी दिले आहेत. मात्र ना. अजित पवार रांच्रा या आदेशाला केराची टोपली दाखवित उरणमध्रे खुलेआम दररोज हजारो रुपरांच्रा गुटख्रा बरोबर नशिली पदार्थांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. त्रावर कोणत्राच शासकीर अधिकारी वर्गाचे निरंत्रण नसल्याचे दिसून येत आहे तर अधिकार्यांच्या नावाने मोठी वसुली केली जात असल्याची चर्चा आहे.
आघाडी शासनाच्रा काळात राज्रात गुटखाबंदी लागू करण्रात आली त्राची कडक अंमलबजावणीही झाली. तसेच रासर्व गोष्टी रोखण्रासाठी शासनातर्फे दोन वर्ष अटक तसेच 50000 दंड अशी शिक्षेची कायदेशीर तरतूद आहे. पण प्रशासनाकडून त्रावर कडक कारवाई होत नसल्राकारणाने उरणमध्रे रा सर्व गोष्टी सर्रासपणे सुरू आहेत. काही विक्रीकेंद्र तर शाळा आणि इस्पितळाना लागूनच उभी करण्रा इतपत विक्रेत्रांची मजल गेली आहे. कोणत्राही परवानगीशिवार हे सर्व नशिले पदार्थ उघडपणे विकले जात असल्याचे दिसून येते.
गुटख्रासह नशिली पदार्थांवर पोलिसांनी कारवाई करूनही पुन्हा हे माफिरा सक्रिर झाले आहेत. गुटखा माफिरा नवनवीन मुलांना माल विक्रीसाठी देऊन टपरी चालकापर्रंत पोचवत आहेत. दरम्यान, गुटखा विक्रेते व त्रांना पाठीशी घालणार्रा शासकीर अधिकारी वर्गांवर कडक कारवाई करण्राची मागणी उरणच्रा जनतेतून जोर धरू लागली आहे.
ना. अजित पवारांच्या आदेशाला केराची टोपली... उरणमध्रे खुलेआम गुटख्यासह नशिली पदार्थांची सर्रास विक्री