वाशीगाव येथे दोन दिवसांपूर्वी अपघात झालेली कार रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवली होती. मात्र काल अचानक ह्या कारला आग लागल्याने या गाडीला आग लागली कि आग लावण्यात आली अशी चर्चा या भागात सुरु होती. (फोटो- सुमित रेणोसे)
वाशीत कार पेटली
• Dainik Lokdrushti Team