ऐरोली रेल्वे स्थानकानजीकच्या भुयारी मार्गात अंधार! ऐरोली रेल्वे स्थानकानजीकच्या भुयारी मार्गात अंधार!

डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी
ऐरोली (प्रतिनिधी) – ऐरोली सेक्टर परिसर आणि ठाणे ते बेलापूर मार्गाला जोडणारा ऐरोली रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्ग एक महत्वाचा मार्ग आहे. मात्र सध्या या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. भुयारी मार्गातील विद्धृत दिवे बंद असल्याने वाहनचालक गाडीच्या लाईटचा आधार घेत ये- जा करीत आहेत. तर भुयारातील दोन्ही बाजूला असणा-या गटारावरील जाळया अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. नवी ऐरोली (प्रतिनिधी) – ऐरोली सेक्टर परिसर आणि ठाणे ते बेलापूर मार्गाला जोडणारा ऐरोली रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्ग एक महत्वाचा मार्ग आहे. मात्र सध्या या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. भुयारी मार्गातील विद्धृत दिवे बंद असल्याने वाहनचालक गाडीच्या लाईटचा आधार घेत ये- जा करीत आहेत. तर भुयारातील दोन्ही बाजूला असणा-या गटारावरील जाळया अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. नवी मुंबई महापालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ऐरोलीतील या भुयारी मार्गाचा ऐरोली नाका, ऐरोली गाव, सेक्टर २०, १ ते ४, सेक्टर १९, २० महावितरण वसाहत, ठाणे-बेलापूर मार्गावरुन ऐरोली नाका, चिंचपाडा, विष्णुनगर येथे जाण्यासाठी वापर होतो. ऐरोली रेल्वे स्थानकानजीकच्या भुयारी मार्गात महापालिकेने या भुयारी मार्गातील गटारावरील झाकणे काढून त्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत. तर भिंतींच्या टाईल्स काढून मुंबई महापालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ऐरोलीतील या भुयारी मार्गाचा ऐरोली नाका, ऐरोली गाव, सेक्टर २०, १ ते ४, सेक्टर १९, २० महावितरण वसाहत, ठाणे-बेलापूर मार्गावरुन ऐरोली नाका, चिंचपाडा, विष्णुनगर येथे जाण्यासाठी वापर होतो. ऐरोली रेल्वे स्थानकानजीकच्या भुयारी मार्गात महापालिकेने या भुयारी मार्गातील गटारावरील झाकणे काढून त्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत. तर भिंतींच्या टाईल्स काढून त्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. भुयारी मार्गात अनेक ठिकाणी एलईडी लाईट बसविण्यात आले आहेत. अवघ्या दोन वर्षभरापुर्वी या भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात आली आहे. परंतु नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या दर्लक्षामुळे भुयारी मार्गात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथून ये जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भूयारी मार्गाची तातडीने डागडुजी करण्याचे काम महापालिकेने हाती घ्यावे अशी मागणी होत आहे. त्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. भुयारी मार्गात अनेक ठिकाणी एलईडी लाईट बसविण्यात आले आहेत. अवघ्या दोन वर्षभरापुर्वी या भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात आली आहे. परंतु नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या दर्लक्षामुळे भुयारी मार्गात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथून ये जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भूयारी मार्गाची तातडीने डागडुजी करण्याचे काम महापालिकेने हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.