सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जात असून त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महापालिकेतील साफसफाई कामगारांचे कोरोनाच्या विषाणू पासुन संरक्षण व्हावे म्हणून स्वच्छता अधिकारी यांनी मार्गदर्शकपर माहिती देण्यास,नेरुळगाव गट क्र २६ मधील सर्व साफ सफाई कामगारांना सेफ्टी हॅन्ड ग्लोज , सेफ्टी मास्क व हात स्वच्छ धुण्यासाठी डेटॉल साबणाचे व हात रुमालांचे वाटप मे . एन टी कडू या ठेकेदारांमार्फत स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आले.
सफाई कामगारांना साहित्याचे वाटप...