नाताळनिमित्त वाशीतील चर्चला आकर्षक रोषणाई... December 23, 2021 • Dainik Lokdrushti Team नाताळ निमित्त वाशी से-10 येथील प्रसिध्द चर्चला सध्या आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असूनयाठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होतांना दिसत आहे.