पनवेल (वार्ताहर) - हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने बबनदादा पाटील रायगड जिल्हाप्रमुख सल्लागार यांच्या आदेशाने तसेच रुपेशदादा पाटील युवा सेना कोर कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर विभाग प्रमुख प्र. क्र 6 रोशन सुभाष पवार यांच्या कडून गरीब गरजू माताभगिनींना 100 साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी युवासेनेचे संकेत पाटील, प्रकाश राजपूत, शक्ती गायकवाड हे उपस्थित होते.
युवा सेनेतर्फे महिलांना साड्यांचे वाटप