पनवेल (प्रतिनिधी) - शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या विशेष प्रयत्नाने, वारदोली व मोह येथील, मयूर भोपी, शरद म्हात्रे, किरण भोपी, रवी भोपी, अनंता पाटील, धोंडूराम भोपी, हिरू भोपी, राम भोपी, रोशन कडव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.यावेळी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, उपतालुका प्रमूख नरेश पाटील आदींसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नववर्षाच्या प्रारंभी शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश