Happy new year Navi Mumbai.

नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने नवी मुंबई महापालिकेची इमारत आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगाटात उजळून निघाली आहे. महापालिकेची ही आयकॉनिक वास्तू आकर्षक विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाली असून रात्रीच्या वेळी ही आकर्षक रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.