हरिग्राम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजश्री घरत February 15, 2022 • Dainik Lokdrushti Team हरिग्राम ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राजश्री दिपक घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी हरिग्राम ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.