एनएमएमटीची बस जळून खाक

 


एनएमएमटीची बस ब्रेकडाऊन झाल्यामुळे डोंबिवली लोढाच्याजवळ उभी होती. कामगार बस दुरुस्तीचे काम करत असताना अचानकपणे या बसला आग लागली. यात सुदैवाने कामगार बचावले. महालक्ष्मी ठेकेदाराची घणसोली आगारातील ही बस होती.