बांधकाम साहित्याचे दर चढेच...! आगामी काळात घरे महागण्याची शक्यता

 


नवी मुंबई (प्रतिनिधी)- मागील काही महिन्यांपासून बांधकाम साहित्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये प्रतिचौरस फुटामागे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, येत्या काळातत घरांच्या किंमतीही वाढणार असून, सामान्यांना घर घेणे परवडेनासे होणार आहे.

दोन वर्षांपासून बांधकाम साहित्याच्या किंमती सातत्याने वाढतच आहेत. स्टील, सिमेंट, विटा, रेती, खडी या सर्व साहित्याच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी 350 रुपयांना असणारी सिमेंटची गोणी आता चारशे रुपयांवर गेली आहे. त्यांचा मुलगा अरुण पाटील यांनी त्यावेळी बनाबाई यांना मिळालेल्या भुखंडावर दोन मजल्याची इमारत बांधुन सदर इमारतीतील सदनिका भाड्याने देऊन त्यातील ठराविक रक्कम बनाबाईं यांच्या वारस असलेल्या मंदा म्हात्रे यांना देण्यास सुरुवात केली होती. मात्र काही वर्षानंतर मंदा म्हात्रे यांना भाडे देणे बंद केल्यानंतर त्यांनी अरुण पाटील याच्याकडे याबाबत विचारपुस केली असता, त्याने उडवा - उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंदा म्हात्रे यांना संशय आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता, बनाबाई यांच्या नावाने सिडकोकडून मिळालेल्या भुखडावर उभी असलेली इमारत जमीनदोस्त करुन त्याठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे मंदा म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकाराअर्गत विविध कार्यालयामध्ये अर्ज दाखल करून माहिती मागविली असता, बनाबाई यांच्या निधनानंतर गोपाळ गणपत पाटील व अरुण गोपाळ पाटील व त्यांच्या इतर सहकार्‍यांनी संगनमताने मृत बनाबाईंच्या नावाने बनावट कागदपत्रे बनविली व स्वत: अरूण पाटील यांनी विविध परवानगी मिळवत विकासकाला हाताशी धरून इमारती उभ्या केल्या व सदनिका विक्री केली.यात अन्य आरोपींनी त्यांना सहकार्य केले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

दरम्यान, ही सर्व बनावटगिरी मंदा म्हात्रे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वर्षभरापुर्वी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त तसेच सीबीडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारींची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची सखोल तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार सीबीडी पोलिसांनी अरुण पाटील, प्रफुल्ल सी.मोटा, नरेंद्र के पटेल, जयंतीलाल शहा, उमा विजय अगरवाडकर आणि सुनिल तुकाराम रोकडे या सहा जणांविरोधात भादंवि कलम 420, 193, 199, 34, 417, 418,423, 466,468, 471, व 474 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.