खा.राजन विचारे यांनी घेतली एमएमआरडी आयुक्तांची भेट!

 


नवी मुंबई शहरातील ऐरोली येथून कल्याण -डोंबिवली येथे जाण्यासाठी काटई मार्गाचे काम एमएमआरडी मार्फत सुरू आहे. ऐरोली कटाई मार्गाच्या कामामध्ये ठाणे- बेलापूर मार्गावर नव्याने मार्गिका जोडण्यासाठी खा.राजन विचारे यांनी एमएमआरडीचे आयुक्त श्रीनिवास यांची नुकतीच भेट घेवून याबाबत चर्चा केली.