शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर से- 7 येथील समाजवादी पार्टीचे बशीष राय व संगम यादव तसेच शेतकरी कामगार पक्षाचे गोविंद सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.